अक्षरमोती हस्ताक्षर क्लास
अक्षरमोती हस्ताक्षर क्लास
अक्षरमोती हस्ताक्षर क्लास
अक्षरमोती हस्ताक्षर क्लास
अक्षरमोती हस्ताक्षर क्लास
अक्षरमोती हस्ताक्षर क्लास
प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा. तसेच कोणत्याही माध्यमातून व सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, ती मिळविणे व इतरांना ती देणे यासंबंधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो. प्रत्येकास समाजाचा एक घटक या नात्याने सामाजिक सुरक्षितता प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे आणि राष्ट्रीय प्रयत्न व आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्या द्वारे व प्रत्येक राष्ट्राच्या व्यवस्थेनुसार व साधनसंमतीनुसार आपल्या प्रतिष्ठेस व आपल्या व्यक्तिमत्वाच्या मुक्त विकासासाठी अनिवार्य असलेले आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार संपादन करण्याचा हक्क आहे. वाजवी मर्यांदा असलेले कामाचे तास व ठराविक मुदतीने पगारी सुट्या धरून प्रत्येकास विश्रांति व आराम मिळण्याचा अधिकार आहे. ह्या जाहीरनाम्यात ग्रथित केलेले अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकास हक्क आहे.